मुंबईतील विरार इथ सात ते 9 फेब्रुवारी ला शालेय स्तरा वरील राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होत या स्पर्धेत कोल्हापूर च सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंग अकेडमी च खडू घव गवित यश मिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग तसेच क्रीडा युवक संचालनालय यांच्या वतीने राज्यस्तरीय शालय स्केटिंग स्पर्धेचे
आयोजन करण्यात आल होत सात ते 9 फेब्रुवारी या स्पर्धा अत्यंत चुर शन झाल्या या स्पर्धेत 11 वर्षा खालील मुलं आणि मुलींच्या गटात एक रौप्य आणि दोन कांस्य 14 वर्षा खालील गटात सुवर्ण आणि रौप्य पदक 17 वर्षा खालील गटात कांस्य पदक तर 19 वर्षा खालील गटात सुवर्ण रौप्य
पदकाल तर अंतिम स्पर्धेत अकेडमी च सात खेलाडू नी चमकदार कामगिरी केली या खेलाडू ना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे सुधाकर जमादार सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंग अकेडमी च प्रशिक्षक सचिन इंगवले यांच मार्गदर्शन लाभलक्ष्मी
source